HDFC Bank Scholarship : आता मुलांना मिळणार 75,000 रुपयांपर्यंत शिष्यवृ्त्ती; पात्रता- 1 ली/10वी/12वी/ITI ते पदवीधर, इथे पहा कसा करायचा अर्ज..,
HDFC Bank Parivartan Scholarship 2025-26 : सर्वांना नमस्कार, आर्थिक चणचण असलेल्या होतकरू विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पडू नये म्हणून HDFC Bank एचडीएफसी बँकेतर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. 15 हजार रुपयांपासून ते 75 हजार रुपयांपर्यंत ही शिष्यवृत्ती मिळते. सध्या शिक्षण दिवसेंदिवस महाग होत आहे. गरीब आणि बेताची आर्थिक परिस्थिती असणाऱ्या पालकांना आपल्या मुलाला चांगले शिक्षण देणे म्हणजे मोठं दिव्य झालंय. मात्र … Read more